परळी वै:- परळी येथील सौ रंजना बाळासाहेब फड यांनी मुख्य अभियंता म.रा.वि.नी.केंद्र परळी यांच्याकडे केलेल्या अर्जामध्ये श्री विष्णू नाथराव घुले यांनी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवली असून सदर प्रमाणपत्र माझे वडील रामकिशन सोपानराव मुंडे राहणार डाबी यांच्या नावाने मौजे. डाबी येथील गट नंबर 398 मधील समाईक क्षेत्र नऊ हेक्टर 88आर जमीन परळी औष्णिक औष्णिक विद्युत केंद्रा साठी संपादित केलेली असून सदर जमिनीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र माझ्या नावाने माननीय जिल्हा पुनर्वसन अधिकारी बीड यांनी दिले आहे ज्याचा क्रमांक 93/ पुनर्वसन/ 3 कावी/ 10- दिनांक24/09/1993 आहे. व सदरील प्रमाणपत्र मी माझा मुलगा पवन बालासाहेब फड यास दिलेले आहे. परंतु आपल्या कार्यालयात श्री विष्णू नारायण घुले यांनी चुकीचे कागदपत्र तयार करून आपल्या कार्यालयाची फसवणूक केलेली आहे व तो सध्या आपल्या कार्यालयात नोकरीवर आहे त्यास मूळ जमीन मालकाने कुठलेही प्रमाणपत्र व शपथपत्र संमतीपत्र दिलेले नाही वास्तविक पाहता हे प्रमाणपत्र चुकीचे व बोगस आहे तरी मी साहेबांनी माझ्या मुलास पवन बाळासाहेब फड यांना तात्काळ नोकरीवर घ्यावे व श्री विष्णू नाथराव घुले यांना तात्काळ कमी करावी अशी मागणी सौ. रंजना बाळासाहेब फड यांनी मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
Friday, June 7, 2019
बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्वारे मिळवलेली नोकरी रद्द करा - सौ.रंजना बालासाहेब फड