ना-जिल्हा ना-बायपास ना-उड्डाणपुल
परळीकरांच्या नशीबी धुळच धुळ?
परळी वै. : प्रतिनिधी
परळी शहरात दोन नामदार असताना परळीकरांच्या नशीबात मात्र धुळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. याकडे मात्र दोन्ही नामदार व प्रशासनाचे कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसत आहे. हे हेतु परस्पर होत आहे. का? अशा प्रश्न शहरातील जनतेला पडला आहे.
बीड जिल्हयातील सुप्रसिध्द शहर म्हणून परळी शहराला ओळखले जाते. या ठिकाणी बारा ज्योतिलिंगापैकी पाचवे ज्योतिलिंग आहे तसेच नुकत्याच परळी पासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी जवळ उत्कलन करत असताना विष्णुची मुर्ती सापडली या परिसरात अनेक देवस्थाने व मुर्त्या असल्याची माहिती अनेक महिलानी इलेक्ट्रानिक मिडियाला दिली. ती आमच्या प्रतिनिधी नी वास्तवात्ता पाहिली. मात्र ऐवढे जागृत देवस्थान परळी परिसरात असताना शहराला जोडणार्या रस्त्याचे मात्र प्रचंड दुरावस्था झालेली दिसुन येत आहे.
राज्यामध्ये भाजपाचे सरकार आहे. या सरकारमध्ये परळीच्या कन्या ना.पंकजाताई मुंडे या मंत्री आहेत.
तर या मंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे वाढण्यासाठी त्यांचेच बंधु ना.धनंजय मुंडे हे ही विरोधी पक्षनेते आहेत. या दोघांनी मात्र आपले सोईचे राजकारण करतात की काय? असा प्रश्न परळी शहरातील सर्व सामान्य नागरकिांना पडला आहे..?
कारण गेल्या कित्येक वर्षापासून शाम प्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाची अतिशय दुरावस्था झाली आहे. आजही त्या ठिकाणी असलेल्या थर्मल सिमेंट फॅक्ट्री यांची अवतड वाहतुक होत असल्यामुळे उडान पुलासाह रस्तयाचेही अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. मात्र हे दोन्ही नामदार आपल्याच राजकारणात गुंतल्यामुळे त्यांचे विकास कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परळी मोंढा परिसरात ऐकावयास मिळाली. त्यामुळेच आता परळीकरांना या नामदाराकडे केवळ वाट पाहावयाची वेळ आली आहे. जो शहराचा विकास करेल तोच परळीचा आमदार अशी काहीची अवस्था परळी शहरात दिसून येत आहे. तरी येणार्या 2019 मध्ये जो विकास करेल तोच आमदार होणार असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
त्यामुळे परळी तालुक्यातील रस्त्याचे कामे शामप्रसाद मुखर्जी उड्डान पुलाची डाग-डुगी व धुळी मुंळे होणारे प्रदुषण रोखावे ज्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे तरी कमीत कमीत नामदारांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा नागरीकातुन बोलल्या जात आहे.