चि.प्रथमेश संजय कराड हा 100% गुण शाळेतून प्रथम
परळी (प्रतिनिधी) : नुकताच माध्यमिक शालांत परिक्षा 2018 चा निकाल जाहिर झाला असून त्यात विद्यावर्धिनी विद्यालय परळीचा निकाल 94.70 लागला आहे. एकुण 90% च्या वर 46 विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यात 95% गुण घेऊन 19 विद्यार्थी गुणवंत ठरले आहेत. 115 विद्यार्थी डिस्टीवंशनमधे आले आहेत. चि.प्रथमेश संजय कराड हा 100% गुण शाळेतून प्रथम आला असून कु.केंद्रे ऋतुजा नानासाहेब व कु.कुलकर्णी सारिका दिनकर हया दोघी विद्यार्थीनी 98.60% गुण घेऊन द्वितीय आल्या तर कु.भांगे विशाखा विष्णू ही 98.20% गुण घेऊन तृतीय आली व कु.नंदीकोले दिव्या महादेव 97.80%,चि.सारडा यश विनोद 97.20%, कु.नेरकर श्रेया शामराव 97.00%, कु.बेल्लाळे प्रणिता सुरेश 97.00%, कु.मुंढे रागिणी तानाजी 96.80%, कु.दहिङ्खळे मयुरी श्रीहरी 96.80%, कु.कुसूमकर श्वेता सिताराम 96.20%, कु.चाटुफळे धनश्री सुनिल 96.00%, चि.मुंडे श्रीनिवास मदन 96.00%, कु.खंडाळीकर ललीता हरिहर 96.00%, कु.फड पुजा पाराजी 95.80%, कु.जोधंळे स्वप्नाली पंडीतराव 95.40%,कु.मुंडे पल्लवी धनराज 95.00%, कु.मोरे रोहिणी बालासाहेब 95.00%, चि.मंत्री अनुप राजकुमार 95.00%, चि.पाठक आदित्य जगदीश 94.60%, चि.सावजी सुरज संतोष 94.60%, चि.डांगे देवांग राजेश 94.00%, चि.राठोड स्वप्नील संजय 93.60%, चि.कोरे आशिष राजाभाड 93.60%, कु.कराड पुजा वैजनाथ 93.40%, चि.ङ्खड यशपाल अंगद 93.20%, चि.जोधंळे तुषार पंडितराव 93.00%, चि.केंद्र. अनिकेत श्रीहरी 93.00%, कु.वेताळ गायत्री रविंद्र 93.00%,कु.फड पल्लवी नारायण 92.60%, कु.सोळंके प्रांजल सुहास 92.40%,चि.कराड अश्विनकुमार मुक्ताराम 92.20%, कु.शेप राजनंदिनी अशोक 91.80%, चि.रामदासी शेलार बलवीर 91.60%, चि.मुंडे सोमनाथ काशीनाथ 91.60%, कु.जगतकर प्रेरणा भिमा 91.60%, चि.लोखंडे आदित्य बालासाहेब 91.40%, चि.सारडा अंबर रमेश 91.40%, कु.गित्ते सत्वशीला माणिकराव 91.40%, कु.नव्हाडे श्रुती सुरेश 91.40%, कु.आंधळे पुजा सुखदेव 91.20%,चि.मुंडे तुकाराम सुनिल 91.00%, कु.ङ्खड प्रिया मिनिनाथ 90.80%, चि.उंडे विनायक नारायण 90.40%,चि.गित्ते अश्विन अंकुश 90.20%,चि.वायबसे प्रदिप जीवराज 90.00% गुणवंत विद्यार्थी आहेत. याशिवाय गणित विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 8 विद्यार्थी तर संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 6 विद्यार्थी आहेत.
वरिल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री खटारे उपाध्यक्ष श्री राजगडकर,सचिव श्री इटके पी.जी.तसेच सदस्य श्री भिंगोरे एस.बी,मुंडे एम.टी, पैंजणे पी.जे,कोळगे एस.स, कुलकर्णी एस.जी, श्रीमती अभंगताई, मुख्याध्यापक श्री उन्मेष मातेकर व श्री नांदुरकर व सर्व शिक्षकवृंद यांनी केले आहे.
