Saturday, June 9, 2018

राम कृष्ण हरी नाम जप सप्ताह समारोप


गेले आठ दिवसापासून राम कृष्ण हरी नाम जप चालू आहे.. तरी  दि: 9/6/2018 वार शनिवार रोजी राम कृष्ण हरी नाम जप सप्ताह समारोप . काल्याचे कीर्तन अर्जुन महाराज लाड (गुरुजी) कीर्तन वेळ १ ते ३  यांचे होईल व नंतर महाप्रसाद। आपण सर्वांनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती .

स्थळ : मारोती मंदिर , श्री क्षेत्र मांडवा .

स्वागतोत्सुक : मंगेशभाऊ फड
काळ-भैरव मित्र मंडळ मांडवा, व समस्त गांवकरी मांडवा.