परळी वैजनाथ : प्रतिनिधी
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील बालासाहेब रामभाऊ राठोड यांच्या मुलीच्या लग्नासाठी दि.29/08/2018 रोजी अकरा हजार रु मदत करण्यात आली त्यावेळी सोसायटीचे व्हाईस चे.नाथराव फड गोंडीबा फड.ग्रा.पं.सदस्य विकास दादा मुंडे. ग्रा.पं.सदस्य.अमोल रोडे.ग्रा.पं.बालासाहेब फड महादेव मामा मुंडे.दत्ता मुंडे.पिटु फड.समाधान मुंडे. अंकुश मुंडे.भागवत रोडे.सिध्दु गुट्टे. गणेश जाधव.दिलीप फड.दिलीप मुंडे व इतर कन्हेरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
