Monday, May 21, 2018

आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन



आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मुंबई :  प्रतिनिधी

आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त टिळक भवन मुंबई येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्राध्यक्ष सन्माननीय खासदार  श्री ताम्रध्वज साहू हे उपस्थित होते त्याचबरोबर माजी खासदार उल्हास दादा पाटील माजी आमदार श्री दादा चौधरी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस  गणेश पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्मानीय प्रमोदजी मोरे कार्याध्यक्ष एडवोकेट अमित कारंडे उपस्थित होते सर्वप्रथम गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ओबीसी विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये सर्व गणमान्य नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभरातून ओबीसी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते या राष्ट्रीय अध्यक्ष यांचे स्वागत  श्री प्रमोद देशमाने यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत जी धांडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामकांत किशी यांनी केले यानंतर राजीव घुटे वसंतरावजी मुंडे एडवोकेट अमित कारंडे माजी आमदार शिरीष दादा चौधरी माजी खासदार उल्हास जी पाटील ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी मोरे ओबीसी राष्ट्राध्यक्ष ताम्रध्वज साहू त्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृष्णाजी भुजबळ सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे  या कार्यक्रमाकरता सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी व जिल्हाध्यक्षांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला