परळी बस डेपो चा मनमानी कारभार
डेपो म्यानेजर राजपूत यांचे डेपो कडे दुर्लक्ष
परळी : प्रतिनिधी
परळी तालुक्यातील महाराष्ट्र आगार बस डेपो चा मनमानी कारभार चालत असून याचा मोठा त्रास जनतेला सोसावा लागत आहे तरी पण डेपो मॅनेजर राजपूत यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान काल दि.29 रोजी परळी ते लातूर स्टेशन ला परळी येथुन परळी डेपोच्या 2 बसेस आहेत एक 6 30 ला आहे तर एक 7 15 ला आहे काल 7 15 च्या गाडीने मुंबई ला जाणारे तब्बल 49 पॅसेंजर वाट पाहत होते अगोदरची बस गेल्याने दुसरी सात वजनाच्या गाडीची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांनी कंट्रोलरला विचारणा केली तर केंव्हा गाडी पंच्छर आहे,ड्राईव्हर येत आहे, तर केंव्हा गाडी कंडकटर यांचे टिफिन आले नाही अश्या भाषेत प्रवाश्यांना उत्तर दिले जात आहे त्यातच विशेष बाब म्हणजे जर 7 वाजता सुटणाऱ्या गाडीला अडचण आहे तर त्यांनी अलाऊन्स का केला नाही सात ची गाडी आठ वाजता निघते आठ ला निघालेली बस लातूर स्टेशन ला 11 वाजता पाहुणचार मग पुढे जाणारी मुंबई गाडी प्रवाश्यांना न मिळाल्याने काल रात्री चांगलाच गोंधळ उडाला असून यातील काही प्रवाशांनि आज बस डेपो ला भेट देऊन काल झालेल्या प्रकारचे उत्तर डेपो मॅनेजर यांना विचारले तर त्यांनी लेखी तक्रार द्या मी चौकशी करतो असे सांगून गाडी वेळेवरच सोडली आम्ही रोड खराब त्यात आमची काय चुकी अश्या अर्वाच्य भाषेत उत्तर मिळाल्याने बस मधील प्रवास्यांनी तक्रार दिली आहे. व यात कोणाची चूक आहे प्रवाश्यांना हे असल्या सुविधा देतात या बाबी कडे वरिष्ठ डेपो अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.
आपण तक्रार करा मी चौकशी करतो अश्या स्पष्ट शब्द मांडून डेपो म्यानेजर यांनी प्रवाश्यांना सांगितले
डेपो मॅनेजर राजपूत
प्रवाशी गणेश मुरलीधर घोडके
आम्ही मुंबई गाडी लातूर हुन धरण्यासाठी सदा या बस ने जातो प्रत्येक वेळी तड बस ला असाच उशीर होतो काही न काही कारण सांगितले जाते कल तर हद्दच झाली सात वाजताची बस आठ ला सोडली व लातूर ला 11 ला पहूचल्याने आमची समोरील मुंबई गाडी न भेटल्याने आमची तारांबळ उडाली आहे.
प्रवाशी शीतल साहेबराव ओरले
परळी बस डेपोत चौकशी करावी तर कशी माहिती देत नाहीत वेळेवर बस लागत नाही डेपो मॅनेजर चे लक्ष नसल्यानेच बस गाड्या वेळेवर लागत नाही