Tuesday, June 12, 2018

लखन परळीकर आहबा इंडिया आवर्ड 2018 चे मानकरी



परळी येथील मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर आहबा इंडिया आवर्ड 2018 चे मानकरी ठरले आहेत

दिल्ली येथे आॅल इंडिया हेअर& ब्यूटी यांच्याकडून घेण्यात आलेल्या देशपातळीवरील  स्पर्धेत, "वेस्टर्न ब्राईडल मेकअप" मध्ये 2 रॅक व "हाय फॅशन वेस्टर्न मेकअप" 3 रॅकचे बक्षीस त्यांनी पटकावले.त्याबद्दल परळीच्या लखन परळीकर  या भूमीपूत्राचा सत्कार नुकताच करन्यात आला या वेळी  दिलसे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक तांदळे,सेवकराम जाधव,मुशीरभाई पठाण,महादेव शिंदे,विष्णुकांत शेंडगे,सूर्यकांत कातकडे आदी उपस्थित होते.