Friday, June 8, 2018

कु.प्रेरणा राम बदने 97 टक्केे गुणांनी उत्तीर्ण


कु. प्रेरणा राम बदने 97 टक्केे गुणांनी उत्तीर्ण

परळी प्रतिनिधी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत 10वीच्या परीक्षेत फांउडेशन स्कुुलची विद्यार्थीनी कु. प्रेरणा राम बदने हिने 500 पैकी 486 (97.80 टक्के) गुण उत्तीर्ण झाली आहे. तिने उज्जवल यश संपादन केले आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेत कु. प्रेरणा राम बदने हिने यश संपादन केले असून तिला 500 पैकी 486 म्हणजे 97.80 टक्क गुण मिळाले आहेत. कु. प्रेरणा राम बदने हिने नेत्रदिपक यश मिळवले असून विविध स्पर्धात्मक परीक्षेतही तिने यश संपादन केले आहे. अभ्यासातील सातत्य गुरूजनंाचे योग्य मार्गदर्शन आई वडिलांचा आशिर्वाद यामुळे आपण हे यश संपादन करू शकल्याचे कु. प्रेरणा राम बदने हिने सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी, हितचिंतक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.