परळी (प्रतिनिधी) : शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च-२०१८मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत लिट्रल फ्लॉवर स्कुलच्या विद्यार्थ्यांनी १०० % निकाल लागला असुन या शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे शाळेतुन प्रथम क्रमांक चि.गजानन जांगीड त्यांने ९४%गुण मिळवुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तर चिं.चेतन्य देशमुख त्यांने ९२% गुण मिळवुन द्बितीय येण्याचा मान मिळवला तर चि.दिनेश लोकरे त्यांने ९१ % गुण मीळवुन तृतीय येण्याचा बहुमाण मीळवला तर कु.शलेशा हूंडाकरी हिने ९० % गुण मिळवुन चि.वैभव इंगळे ८९% यांच्यासह प्राणिता इंगळे,आनादी हूंबे,दिनेश पुरभैय्ये,रोहीत धोकटे,शेख ओवेज,इनामदार फरदीन,शेख सलमान,इंगळे,वैष्णवी,विवेक चव्हाण,राहूल शिंदे,मलिक शोयब,शेख शहाबाज,शेख सानिया,शेख रूकसार,सर्व उतीर्ण विद्यार्थींनी एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबदल या शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव राजेश देशमुख व शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक वृंदांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
