माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ९८.४४% लागला निकाल
परळी (प्रतिनिधी) : श्रीनाथ मानव सेवा मंडळ संचलित पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथरा ने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत आपल्या शाळेचा ९८.४४% निकाल लावून घवघवीत यश संपादन केले.अशा या यशामध्ये चि कोपनर सागर उत्तम या विद्यार्थ्याने 90% गुण घेऊन मराठी मध्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे तसेच चि राठोड विजय साहेबराव याने 89% गुण घेऊन सेमीइंग्रजी माध्यमातून सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला तसेच चि मुळे सुरज लक्षीमन याने 86% घेऊन मराठी माध्यमातून तर चि गुट्टे अजय राघु याने 84%घेऊन सेमी माध्यमातून दुतीय येण्याचा मान मिळविला आहे त्याच बररोबर कु. मुंडे अंजली पंडित व कु .जाधव आम्रपाली दिलीप यांनी प्रत्येकी 82% गुण घेऊन मराठी माध्यमातून आणि तर चि मुंडे किरण निवृत्ती याने 78% गुण घेऊन सेमी माध्यमातून तृतीय येण्याचा मान मिळविला आहे .तसेच परिक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 80% विध्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत पास होऊन शाळेचे नाव लॉकीक केले आहे.आशा या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, मार्गदर्शक डॉ.संतोष मुंडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलेखा मुंडे यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर शाळेतील सहशिक्षक मुंडे मॅडम, काळे सर,मुंडे सर ,भालेराव सर ,गित्ते सर,गुट्टे सर,केंद्रे सर,संदीप सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री चाटे ,किरवले,गांजरे,बांगर,फड यांनीही या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.