Saturday, July 14, 2018

वंदे मातरम् सेनेचे संस्थापक स्वर्गी अशोकराव जोशी यांची पुण्यतिथी साजरी


परळी वै. : प्रतिनिधी
वंदे मातरम् सेनेचे संस्थापक तथा अखंड भारताचे अध्यक्ष स्वर्गीय अशोक जोशी याची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
गणेशपार भागातील मनोज जबदे यांच्या निवास स्थानी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी वंदे मातरम् सेनेचे अध्यक्ष दिलीप भाऊ जोशी होते. कार्यक्रमास बालासाहेब गित्ते, भिमराव सातपुते काँग्रेस नेते अनिल मस्के, संपादक बालकिशन सोनी, राम घोडवे, व्यकंटराव देशमुख, संजय कुकडे, सुमत गिरी, मनोज जबदे आदी उपस्थित होते.
उमाकांत धोकणे, सुनिल जोशी, अरूण मोरे,  दिलीप भाऊ जोशी यावेळी अशोक जोशी याच्या आठवणी सांगण्यात आल्या होते.