परळी । प्रतिनिधी
शिवानंद नागनाथ वारद यांचे सोमवार दि.10 सप्टेंबर 2018 रोजी रात्री 10:35 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 41 होते. अशा मनमिळावु शिवानंद नागनाथ वारद हे मागील बऱ्याच दिवसापासुन आजारी होते. शिवानंद नागनाथ वारद यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .आज दिनांक 11 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10:35 वा. त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे.
शिवानंद नागनाथ वारद यांच्या कुटुंबारवर कोसळलेल्या दुःखात दैनिक न्याय टाईम्स परिवार सहभागी आहे.
