Monday, November 12, 2018

नगरसेवक किशोर पारधे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला - बालाजी गव्हाणे, अमोल सूर्यवंशी

⧪ वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेले उपक्रम चांगले त्याचबरोबर लोकांची सेवा करून व अडचणी सोडवण्याच्या शुभेच्छा संदेश मध्ये ना.धनंजयजी मुंडे साहेबांनी सांगितले 
⧪ वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेले उपक्रम कौतुकास्पद - डॉ. संतोष मुंडे 









परळी (प्रतिनिधी) : सकाळी प्रभू वैद्यनाथ मंदिर ला शिवाजी नगर मित्र मंडळ च्या वतीने रुद्र अभिषेक करून फळ वाटप करण्यात आले. 
शिवाजी नगर येथील बौद्ध विहारात वंदना घेऊन तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, शिवाजी नगर येथे  शिवाजी नगर मित्र मंडळ च्या वतीने स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याचा बोअर घेण्यात आला.  त्याचे लोकार्पण भरत महाराज गुट्टे व मेजर सुनील वडमारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, वाल्मिकी मंदिर येथे पूजा करून वृक्षारोपण सतीश वाल्मिकी, भरत महाराज गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. 
         वरील प्रकारे विविध उपक्रम प्रभाग ९ मध्ये नगरसेवक किशोर पारधे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले. या वाढदिवसाच्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती मा. डॉ. संतोष मुंडे, रा. कॉ. चे म. रा. उपाध्यक्ष भरत महाराज गुट्टे, मेजर सुनील वडमारे, चिंडाले साहेब, सतीश वाल्मिकी, पांडुरंग घव्हाने, राजू कांबळे, राजाभाऊ शेळके(पोलीस), शकील कच्छी, हसन भाई, शिवाजी कांबळे, रामभाऊ ढेंगळे,बालाजी गव्हाणे, अमोल सूर्यवंशी, अमोल महाराज गुट्टे, संतोष वनवे, मेघराज पारधे, ऋषी राठोड, गौतम मस्के, कुलदीप लोंढे, अजय शिंदे, इंद्रसिंग वाल्मिकी, कृष्ण मिसाळ, कुमार गव्हाणे, संतोष वाल्मिकी, विक्की पारधे, विशाल डोंबे, अशोक मुंडे, शुभम सावंत, दाभाडे मामा, बंटी सावंत, भुऱ्या कांबळे, तसेच किशोर पारधे मित्र मंडळ, शिवाजी नगर मित्र मंड, भिमाई महिला  मंडळ, रमाई महिला मंडळ आदी मोठ्या संख्येने उपस्तित होते. 
         कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी गव्हाणे तसेच आभारप्रदर्शन अमोल सूर्यवंशी व मेजर सुनील वडमारे यांनी केले.