परळी-वैजनाथ यांच्या वतीने शिवसेनेतील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. समाजातर्फे रामा वाघमारे यांच्या आयोजनाखाली समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदात व उत्साहात सत्कार संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेनेतील समाजाचे शहराध्यक्ष राजेश विभुते व शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभयकुमार ठ क्कर विधान सभा संघटक राजाभैय्या पांडे व रमेशअप्पा चौंडे व विद्यार्थी सेनेचे प्रमुख अतुल दुबे सर यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाला समाजाचे विविध पदाधिकाधारी , शिक्षकवृंद व समाजिक कार्यकर्ते, अवर्जून उपस्थित होते. राजकुमार बळवंत, नंदकिशोर बळवंत, प्रल्हाद माने, सुभाष विभुते, चंदुअण्णा बळवंत, बालासाहेब तलवारे, दिलीप तलवारे, उत्तम बळवंत, विनोद बळवंत, बाबासाहेब बळवंत, आक्रुर साळुंके, विशाल विभुते, पिंटु वाघमारे, कुमार माने, अमर बळवंत,विक्रम बळवंत, राहुल बळवंत, अमृत बळवंत, विशाल माने, प्रदिप बळवंत, अविनाश बळवंत, अनिल बळवंत, गजानन माने, शाम गंगाधरे, आकाश बळवंत,विवेक बळवंत, ओंकार कांबळे, गजानन गंगाधरे, भागवत वाघमारे, सुशिल गंगाधरे, मुंजा शिंदे. विजय गंगाधरे, प्रभाकर शिंदे, कार्यक्रमाचे सुत्र संचलन राजेश तलवारे यांनी केले. व आभार समाजाचे कार्यक्रमाचे सुत्र संचलन राजेश तलवारे यांनी केले. व आभार समाजाचे कार्यक्रमाचे सुत्र संचलन राजेश तलवारे यांनी केले. व आभार समाजाचे कार्यकर्ते रामा वाघमारे यांनी मांडले.