Tally या अग्रगण्य Accounting Software चे परळी शहरातील एकमेव अधिकृत विक्रेते भन्साळी कॉम्पुटर्स ला Tally ने Associate Partner वरून *Star AP* म्हणून बढती केली आहे. याप्रसंगी Tally तर्फे श्री. विजय सिंघ (सेल्स मॅनेजर, पुणे) यांनी परळी येथे येऊन माझे अभिनंदन करून प्रमाणपत्र व भेटवस्तू दिल्या. यावेळी श्री. विजय सरांनी Tally कडून मिळत असलेले सहकार्य अजून चांगल्या पद्धतीने मिळेल व Tally कडून मार्गदर्शन शिबीर ठेवण्याबाबतीत विचार करू असे आश्वासनही दिले.
