Saturday, August 24, 2019

संजय गांधी निराधार समिती श्रावणबाळ योजनेची बैठक सोमवारी-सुधाकर पौळ


परळी : परळी तालूकयातील व शहरातील संजय गांधी निराधार समितीची बैठक दि. 26.8.2019 वार सोमवार दुपारी ठिक 1वाजता तहसिल कार्यालय परळी वै येथे होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंञी बीड मा.ना.पकंजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आदेशानुसार व नेतृत्वाखाली व बीड जिल्हा च्या खासदार डाॅ प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मागॅदशॅनाखाली संजय गांधी निराधार समितीचे व श्रावणबाळ,दिव्यांग,विधवा महिला,परीतकतया महिला,विविध रोगानी ग्रस्त रूग्ण ईतर या योजनेतील लाभाथीँ यांनी फाईल परिपूर्ण प्रस्ताव कागदपञ तयार करून तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक वयाचे प्रमाणपञ सिव्हिल सजॅन सरकारी हॉस्पिटलचे प्रमूख डाॅ. यांचे प्रमाणपञ तहसिलचे 20500 चे आॅनलाईन उतपन प्रमाणपञ ईतर सवॅ कागदपञ कुठल्याही ञुटी फाईल मध्ये न ठेवता महाराष्ट्र शासनाच्या फोटॅलवर आपले सरकार या ऑनलाईन प्रणालीअसणारया केंद्रातून दुकानातून दि. 26.8.2019 वार गुरूवार संध्याकाळी 12 वाजेपर्यंत फाईल डाऊनलोड ऑनलाईन करून घ्यावे व या अगोदर दि.28.9.2018 ते 26.8.2019 पयॅत ज्या फाईल ऑनलाईन आहेत त्या फाईल महाई सेवाकेंद्र परळी तालुक्यातील व शहरातील सवॅ फाईल संजय गांधी निराधार कायाॅलय तहसिल परळी वै येथे फाईलची रजिस्टर वर नोंद करून त्या फाईलची पोहंच महाई सेवाकेद्र किंवा तलाठी व स्वत लाभाथीँ यांनी फाईल दाखल केल्यानंतर पोहंचपावती घ्यावी असे आवाहन सवॅ लाभाथीँ महाईसेवा केंद्र धारकाना संजय गांधी निराधार समितीचे परळी तालुकाध्यक्ष सुधाकर पौळ संजय गांधी निराधार समितीचे सदयस सचिव तथा तहसीलदार पाटील साहेब व सदयस अशोक अघाव हनूमंत नागरगोजे अॅड. अरूण पाठक गोविंद मुंडे सुशीलाताई फड विजय दहीवाळ दिपक जगतकर बाळासाहेब गुटटे साजन लोहीया व बी.डी.ओ.प.स.परळी वै यांनी या पञाद्रारे कळविण्यात आले आहे.