छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने परळी शहरात भव्य मोटारसायकल रॅली व महाराष्ट्राची बहुजनवादी मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेले अमोलदादा मिटकरी यांच्या जाहिर व्याख्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानाचा कार्यक्रम दि.23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे होणार आहे.
दि. 23 मे रोजी परळी शहरात छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथून मोटारसायकल रॅली तर सायंकाळी 6 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे अमोलदादा मिटकरी यांच्या जाहिर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून पं.स.सभापती सौ.कल्पनाताई मोहनराव सोळंके तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नगराध्यक्षा सौ.सरोजीनीताई हालगे या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य अजय मुंडे, रा.काँ.शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ.संतोष मुंडे, उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, दिपक देशमुख, तुळशिराम पवार, गोविंद पोतंगले, प्रा.गंगाधर शेळके, विजय भोयटे, गोपाळ आंधळे, श्रीकृष्ण कराड, डॉ.रविंद्र गायकवाड, डॉ.मधुसूदन काळे, बळीराम शिंदे, शेख जमील, लक्ष्मणराव पौळ, दत्तात्रय काळे, नितीन रोडे, सुरेंद्र कावरे, मुन्ना बागवाले, संदीप काळे यांची तर दत्तात्रय गव्हाणे, चेतन सौंदळे, दत्तात्रय मोरे, नितीन निर्मळ, ईश्वर सोनवणे, अमित घाडगे, श्रीकृष्ण देशमुख, अमोल देशमुख, छत्रभुज देशमुख, बाळासाहेब गरड आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम रा.काँ.तालुकाध्यक्ष अॅड.गोविंद फड, प्रा.विनोद जगतकर, गोविंद देशमुख, संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
परिवर्तनाचे विचार घेवून आयोजित केलेल्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष दिनेश गजमल, सचिव अनंत इंगळे, शंकर कापसे, सचिन मराठे, महेबुब करेशी, विजय शिंदे, राजकुमार डाके, अमर रोडे, पृथ्वीराज शिंदे, तथागत घाटे, राहुल भोसले, राजेंद्र सोळंके, शरद चव्हाण, राम किर्दंत, विकास थिटे, अर्जुन काळे, कृष्णा शेंडगे, अमोल शिंदे, सुनिल वाघमारे, पद्माकर शिंदे, लखन गायकवाड, जगदीश शिंदे, रामदास कराड, अनंत ढोपरे, बळीराम नागरगोजे यांनी केले आहे.