परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : -
आर. के. आप्टीकल्स व मोफत नेत्र तपासणी या नविन दालनाचे ना. पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते मोठया थाटात उदघाटन रविवार दि.12 अॅागस्ट रोजी सांयकाळी संपन्न झाले.
परळी शहरातील बस स्थानकाच्या अगदी समोर श्रीहरी मुंडे काम्पलेक्स गाळा नं 2 येथे परळीतील नागारिकांच्या समस्याच्यासाठी प्रथमच आर.के.आप्टीकल्सच्या नविन दालनाच्या माध्यमातून मोफत काम्पुटर व्दारे नेत्र तपासणी करुन अचुक नंबर काढुन दिली जाणार असुन रेबन,फस्ट ट्रक, आयडी,पोलीस गागल, इमेज, टायटन आय,पूमा, ओकाया अश्या विविध बे्ंरडचे चष्मे, गागल,फ शनीबल असलेल्या आकर्षक फ ्रेम उपलब्ध असणार आहेत तर लेन्सेस मध्ये क्रेजाल, जाईल, सुपराल, प्राईम, इन्टीरिलेक्शन कोंडिंग अदी नामवंत कंपनीचे चष्मे, गॉगल व फ े्रम उपलब्ध असलेले दालनाचे उदघाटन ना.पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष जीवराज ढाकणे ,वैजनाथ बँकेचे संचालक श्रीहरी मुंडे, भाजपा ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे,बालरोग तज्ञ डॉ.संजय गिते,नेत्र तज्ञ डॉ.मुकुंद सोळंके,मुख्याध्यापक रवी कांदे सर,ज्येष्ठ नेते आदींची उपस्थिती होती.या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत आर. के ऑप्टिकल्सचे प्रोप्रायटर राहुल कांदे, श्रीधर कांदे, पंडित कांदे, रमेश कांदे, लक्ष्मण गायकवाड,अमोल सातभाई यांनी ना.पंकजाताई मुंडे व मान्यवरांचे स्वागत केले.
