परळी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दैनिक न्याय टाईम्स चे संपादक बालकिशन सोनी तर शहराध्यक्षपदी दैनिक सोमेश्वर साथी चे बालासाहेब फड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा अध्यक्ष सचिन रणखांबे ,जिल्हा महासचिव प्राध्यापक रघुनंदन खरात, परळी शहर सचिव वैजनाथ रायबोले ,विजय जोगदंड ,संजय गुंडाळे आदी दिसत आहे.
