परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
रेथील जवाहर शिक्षण संस्थेच्रा वैद्यनाथ कॉलेज मधील एन.सी.सी.विभागाने जे विद्यार्थी देशसेवेसाठी सैनिक व इतर पदावर रुजु झाले आहेत. अशा विद्यार्थ्रांचा गुणगौरव व सत्कार क रण्रात आला. रा कार्रक्र मात शहर पोलिस स्टेशनचे सहारक पोलिस निरीक्षक श्रीक ांत डोंगरे रांनी रा प्रसंगी वैद्यनाथ कॉलेज म्हणजे देशसेवेक रिता सैनिक व पोलिस निर्माण क रणारा कारखाना असे गौरवउद्गार काढले.
प्रमुख पाहुणे श्री.डोंगरे रांनी रा प्रसंगी स्वतःचे क ाही अनुभव सांगीतले की, माझी देखील एन.सी.सी.विभागातूनच जडणघडण झालेली आहे. रा महाविद्यालराचा एन.सी.सी. विभाग प्रत्रेक कार्यक्रमात आग्रेसर असतो असे सांगून विद्यार्थ्रांनी सातत्राने परिश्रम, मेहनत, अभ्रासुव्वृती अंगी बाळगली पाहिजे विद्यार्थी जीवनात अपरश झाले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने तरारी क रा असाही संदेश श्री डोंगरे रांनी दिला. तर महाविद्यालराचे प्राचार्र डॉ. आर. के . इप्पर रांनी आमच्रा महाविद्यालरातील एन. सी. सी. विभाग स्वंररोजगार निर्माण क रणारा, देशप्रेम, शिस्त, प्रेरणा, अथक परिश्रम क रणारा विभाग आहे से सांगून तरुण जवानांनी देशक ार्रासाठी शुभेच्छा दिल्रा. तर अध्रक्षीर समारोप क रताना संस्थेचे अध्रक्ष श्री.जुगलकि शोर लोहिरा रांनी विद्यार्थ्रांनी स्पर्धा परिक्षासाठी प्ररत्न क रावेत व उच्च पदावर रुजु होण्रासाठी शैक्षणिक कष्ट करावेत. राकरिता आमचे महाविद्यालर सातत्राने आशा विद्यार्थ्रानां मदत क रेल असे मत रा प्रसंगी व्रक्त के ले.
