परळी
नव्याने सुरु होणा-या प्लंबीग हार्डवेअर या शोरूमच्या जनता ट्रेडर्सचा दि.05 मे 2019 रोजी रविवारी उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. परळी शहरातील पंचायत समिती समोर जनता ट्रेडर्स या दुकानाचा शुभारंभ दि.05 मे 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी 10 ते 2 या दरम्यान पानसुपारीस आगत्य करावे असे आवाहन हाजी शेख युनूस गुत्तेदार, शेख शाहेद गुत्तेदार, शेख अरबाज हाजी युनूस यांनी केले आहे.
