वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १३३ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा व त्याच बरोबर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या २० कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन शुभारंभ सोहळा आज पालकमंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी खा.प्रितमताई मुंडे, वैद्यनाथ देवस्थांन सेक्रेटरी राजेश देशमुख, राजेंद्र ओझा, महादेव ईटके, उमेश खाडे, नितीन समशेट्टी, विकास हालगे, अश्विन मोगरकर आदी ....
