Sunday, July 1, 2018

गजानन येरडलावार यांचा वाढदिवस साजरा

परळी शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी गजानन येरडलावार यांचा वाढदिवस साजरा करताना रमेश तोटेवाड,घुले,उमेश कनकावार,जेटेवाड,माधव तोटेवाड,सुर्यवंशी ,व ईतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते